बेड
Thursday, 9 March 2017
दिनांक :१७/११/२०१६मातीचा नमुण्याचे परीक्षण केलेमातीचे आम्ही या दिवशी माती परीक्षणाचे प्रॅक्टीकल केले.
शेतातील माती मध्ये असलेले नत्र ,स्फुरद , पालाश या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे तपासून पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते. यासाठी माती परीक्षण किट असणे गरजेचे आहे. माती परीक्षण करत असताना शेतातील माती फक्त एकाच जागेतून न घेता Z आकारात घेतली पाहिजे. आणि माती काढताना नेहमी V आकाराचा खड्डा खणून घ्यावी कारण V आकारात घेतल्याने माती वेगवेगळ्या थराची मिळते. ती घेतलेली माती वाळवून तिचे परीक्षण करताना एका कागदावर ती माती गोलाकार पसरवून तिचे चार भाग करून त्यामधील योग्य मातीचा नमुना घेतला आणि “प्रेरणा माती परीक्षण कीट” वापरून माती परीक्षण केले.
मातीचा नमुण्याचे परीक्षण केलेमातीचे आम्ही या दिवशी माती परीक्षणाचे प्रॅक्टीकल केले.शेतातील माती मध्ये असलेले नत्र ,स्फुरद , पालाश या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे तपासून पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते. यासाठी माती परीक्षण किट असणे गरजेचे आहे. माती परीक्षण करत असताना शेतातील माती फक्त एकाच जागेतून न घेता Z आकारात घेतली पाहिजे. आणि माती काढताना नेहमी V आकाराचा खड्डा खणून घ्यावी कारण V आकारात घेतल्याने माती वेगवेगळ्या थराची मिळते. ती घेतलेली माती वाळवून तिचे परीक्षण करताना एका कागदावर ती माती गोलाकार पसरवून तिचे चार भाग करून त्यामधील योग्य मातीचा नमुना घेतला आणि “प्रेरणा माती परीक्षण कीट” वापरून माती परीक्षण केले.
Friday, 3 March 2017
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .
भाज्यांचे प्रकार :- { गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लॉवर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा बाजूला काढून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल गरम करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमध्ये ओतले .नीटहलवून घेवून ते मिश्रण मुरण्यास ठेवले.
लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
एकून दर
|
एकून किमत
|
१]
|
गाजर
| |||
२]
|
फ्लावर
| |||
३]
|
मिरची
| |||
४]
|
हिरवे वटाने
| |||
५]
|
टोम्याटो
| |||
६]
|
मिट
| |||
७]
|
तेल
| |||
८]
|
इंधन
| |||
९]
|
लोणचे मसाला
| |||
१०]
|
प्याकेजिंग
| |||
११]
| ||||
१२]
|
एकून खर्च :
|
रक्त गट तपासणी करणे
रक्त गट तपासणी करणे .
मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते . त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे रक्ताची गरज भासल्यास ती योग्य रक्तगट असलेल्या व्यक्तींकडून आपल्याला मिळवता येते.
साहित्य :- हँडग्लोज, कापूस, मास्क.
साधने :- लँसेट एखाद्या रक्ताचा नमुना,ग्लास स्लाईड (काच ).
रसायन :- स्पिरीट,अँटीसिरा :-A,B,D.
प्रात्यक्षिक कृती :- “ प्रत्येक अवयवांमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण समप्रमाणात पोहचवण्याचे कार्य रक्तामार्फत केले जाते
रक्तामध्ये देखील चार पेशी प्रकार असतात.
काही रक्त पेशी :- १] RBCs:- लाल रक्त पेशी .
2]WBCs:- पांढऱ्या रक्त पेशी .
3]PLETLETS:- - -
4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .
रक्त तपासणी करण्याची कृती :
प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस स्पिरीट मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुकल्यानंतर त्यावर लँसेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नावे द्यावीत .त्यामध्ये ANTI सिरा :मधील अनुक्रमे A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार होतील .ज्या रक्ताच्या थेंबांमध्ये दिसतील .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावे
जनावरांचे हवामानानुसार तापमान मोजणे
प्राणी /पक्षी
|
तापमान
|
कोंबडी
|
१०५ -१०९
|
शेळी
|
१०१-१०३
|
गाय
|
१००-१०३
|
म्हैस
|
९७-१०१
|
कुत्रा
|
१००-१०२
|
माणूस
|
९८.४-९८.६
|
साहित्य :- थर्मामीटर(क्लिनिकल,डिजीटल.),घडयाळ,
प्राणी ,शेळी ,गाय ,कोंबडी .
ंF चे रुपांतर ंC मध्ये करणे
सूत्र :-c /५ =३२/५
तापमान मोजण्याचे ठिकाणे :
१] कोंबडी –पंकाखाली .
२] माणूस –जिभेखाली किंवा काखेमध्ये ३] गाय –गुद्दद्वारामध्ये
दिनांक :२४/११/२०१६
मानवी शरीरास आवश्यक असणारी कॅलरीज काढणे
“जे अन्नपदार्थ आपण खातो त्यामधून जी तयार होणारी ऊर्जा किती प्रमाणात आहे हे मोजणे म्हणजेकॅलरीज चे मापन करणे होय
कॅलरीज मापनाच्या पद्धती
१] स्मॉल कॅलरीज =१ ग्रॅम २] लार्ज कॅलरीज = १किलो .
कॅलरीज पुरुष व महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात.
Sr.no
|
पुरुष
|
महिला
|
१]
|
Narmal work:-2000to2600 cal.
|
Narmal work:-1600to2000 cal.
|
२]
|
Mediam work:-2200to2800 cal.
|
Mediam work:-1500to2200 cal.
|
३]
|
Larye work:2000to2400 cal.
|
Larye work:2000to2400 cal.
|
कॅलरीज मिळणारे घटक :-
अनु क्र
|
स्निध पदार्थ
|
प्रथिने
|
कर्बोदके
|
१]
|
दुध
|
गहू
|
कडधान्य
|
२]
|
अंडी
|
ज्वारी
|
पालेभाज्या
|
३]
|
मांस
|
मांस
|
-
|
४]
|
तेल
|
तांदूळ
|
-
|
कॅलरीज काढण्याचे सूत्र :
पुरुष : [१३.५*Weight]+[5*Hight]-[6.076*Age]+66
स्त्रिया : [९.५६*Weight]+[1.85*Hight]-[4.68* Age]+65.5
“ आपण जे काही खातो ते पचन करणार्या क्षमतेवर अवलंबून असते.”
उदाहरण :-
१]उंची :- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२० तर कॅलरीज काढा.
पुरुष :
सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६
=[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६
=[६१०]+[५७५]-[१२२]+६६
=[६१०+५७५+१२२]+६६
[१३०७]+६६
=१३७३ कॅलरीज एक दिवसासाठी
यानुसार अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या कॅलरीज पासून अनेक लोकांसाठी लागणाऱ्या कॅलरीज वरून यानुसार अन्नपदार्थाचा पुरवठा काढू शकतो.
काही भाज्यांचे ,फळांचे ,पदार्थांचे ,कडधान्यांचे,कॅलरीजचे प्रमाण दिलेले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)