Sunday, 11 December 2016

दि -23-11-2016
        जनावराचे तापमान मोजणे

प्राणी /पक्षी
तापमान
कोबडी
१०५ -१०९
शेळी
१०१-१०३
गाय
१००-१०३ 
म्हैस
९७-१०१
कुत्रा
१००-१०२
माणूस
९८.४-९८.६

साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.
 प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .
 f चे अंश मधे रुपांतर  करणे .
सूत्र :-c /५ =३२/५
अंश चे f  मधे  करणे रुपांतर करणे
तापमान मोजण्याचे ठिकाण :
१] कोंबडी –पंकाखाली .

२] माणूस –जिभेखाली ,काखेत       ३] गाय –गुद्द्वारामध्ये                                  
दिनांक :२२/११/२०१६
{  गृह उद्योग }
             मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .

उद्देश :   मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवून ते विक्री करून नफा मिळवणे .
साहित्य :मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......
साधने :कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :-प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले .नंतर त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या वेळानंतर तड –तड असा आवाज बंद झाल्यावर झाकण काडून पॉप कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग पिश्व्याचे वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले .त्यावर लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले .


पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च :
अनु क्र .
मालाचे नाव
 मालाचे वजन
दर
एकून किंमत
१]
मक्याचे दाने
500kg
120
60/-
२]
हळद
40gm
260
10/-
३]
मीठ
60gm
18
1/-
४]
तेल
160gm
75
12/-
५]
इंधन
10minit
15
5/-
६]
इलेक्ट्रिक पावर
1minit
10
5/-
७]
प्याकेजिंग पिशवी
15gm
25
2/-





8]
एकून खर्च :


95.02/-

मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून १०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.



दिनांक :१९/११/२०१६
 जमिनींचे अंतर मोजने

१]१  फुट =२.५ सेंटी मीटर
२]३० मीटर =१ फुट
३]३.३ फुट =१ मीटर
४]१ मीटर=१०० सेंटी मीटर
५]१ गुंठा =३३*३३ फुट
६]१ गुंठा  =१०*१०
७]१ गुंठा=१०८९ चौ मीटर फुट
८]१ गुंठा=१०० मीटर गण
९] १ एकर=४० गुंठे
१०] १ एकर=४३५६० फुट
११]१ हेक्टर =१०० गुंठे
१२] १ हेक्टर=१०८९० चौ मीटर
१३]१ इच =२५ mm
१४] १ हेक्टर=१०००० मीटर गण
१५]१ सेंटी मीटर =१० mm
आकडेमोडी करणे
१]फुटाचे मीटर मध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३ भागणे .
2]मीटरचे फुटमध्ये रुपांतर करावयाचे असेल तर ३.३  गुणने.
३] सेंटी मीटरचे इचात रुपांतर करावयाचे असेल तर२.५ भागणे.
४]इचाचे इचात रुपांतर सेंटी मीटर करावयाचे असेल तर

२.५ ने भागणे.

दिनांक :१८/११/०२१६
हायड्रो पोणिक चारा बनविणे .(माती विना शेती )


मातीशिवाय पाण्याच्या आधारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून जनावरांना खाद्य म्हणून देणे .
       मका स्वच्छ धुऊन तो मिठाच्या पाण्यात भिजत ठेवला .त्यानंतर ओल्या गोन्पाठात मोड येण्यासठी ठेवले .ट्रेला छिद्र पाडून POTYASHIAM PRMYAGNET ने धुवून घेतले .
    

नंतर ट्रेमध्ये ५०० ग्र्यम मका घेऊन पसरवला .व चारा तयार होण्यासठी ठेवला .त्याला दर एका तासाने दोन मिनिटे पाणी दिले .१०ते १२ दिवसात हा चारा तयार होतो .हा चारा जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते .त्याचा परिणाम जनावरांच्या दुधावर व तब्येतीवर चांगल्या प्रकारे होतो .
   

     हायड्रो पोणिक चारा                         जनावरांना खाद्य म्हणून उपयोग 

दिनांक :१७/११/२०१६
खताचा डोस काडणे 
  
रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्याष्टी जमिनीच्या सुपिक्तेनुसार खताचे प्रमाण ठरवले जाते .
१०० kg  N ,S SP,MOP ,मध्ये अनुक्रमे ४६%: १६%: ६०% हे प्रमाण आहे ,तर १किलो साठीचे डोसचे प्रमाण काडा .
1KG=  N =100/46=2.17KG. -YURIYA
1KG=SSP=100/16=6.25KG –SPURD
1KG=MOP=100/1.66KG-PALASH  

अशाप्रकारे खताचा डोस काढला .

दिनांक :१७/११/२०१६
मातीचा नमुण्याचे परीक्षण केले

उदेश :-मातीचे असलेले नत्र ,सुपरप ,पालाश हे घटक तपासून चाचणी करणे
साहित्य :-नमुना घेतलेली माती .
         साधने :-खुरप,घमेल,गाळणी ,माती टेसटीग कीड ,इलेक्ट्रिक,मृदाप्रिक्षक्षनकीड .  
साधने ; -खुरपे ,घमेल ,गाळणी ,माती टेस्टिंग किट ,इत्यादी .....
प्रात्याक्षिक कृती ; जागेच क्षेत्र पाहून किती नमुने घ्यावयाचे आहेत ते ठरवले .जमिनीत व्ही आकाराचा खड्डा करून मातीचे नमुने घेतले .माती वळवून टी चाचणी घेताना कागदावर गोलाकार पसरून त्याचे चार भाग विरोधी स्पर्शाने घेउव्न योग्य मातीचा नमुना घेतला .५०० ग्र्यम माती परीक्ष्णासाठी निवडली .आम्ही “प्रेरणा माती परीक्षण कीट “वापरले .त्यानुसार मातीमध्ये असलेले नत्र ,स्पुरद ,पालाश या चाचण्या घेतल्या .
निष्कर्ष :१]n=vheri low140
                        2]ph=7.5
                        3]kg/ha=vheri low

                       4]sp=vheri low      अश्या प्रकारे दाखवण्यात आला .
दिनांक :१६ /११/२०१६
       आय.बी.टी.ट्रेनिंग मध्ये हायड्रोपोनीक चारा याब्ब्द्ल माहिती घेतली.मूर घास बनवण्यासाठी ज्वारी पेंड कट केली.