Tuesday 8 November 2016


प्रकल्प अहवाल
विद्यार्थ्याचे नाव :  सुनिल शिवशरण
साथीदाराचे नाव : संदीप जौजाळ
मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर ,विश्वास सर ,जाधव सर ,अनिल सर ,विशाल सर, रणजीत सर
प्रकल्पाचे नाव : फ्रीज तयार करणे.
अनुक्रमनिका




अ क्र
विषय
१.)
प्रस्तावना
२.)
उददेश
३.)
साहित्य
४.)
साधने
५.)
कृती
६.)
साध्य
७.)
उपयोग
८.)
अडचणी /अनुभव
९.)
अंदाजपत्रक
                        




प्रस्तावना:-
किचन मधल्या भाज्या विजेच्या आभावी खराब होण्याच्या जास्त शक्यता असती. मुख्यतः किचन मधील भज्यांचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे फ्रीजचा वापर करणे, पण त्यासाठी कमी खर्चात फ्रीज ची आवश्यकता होती. फ्रीजची माहिती दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि फ्रीज कसा केल्यावर भाज्या जास्त दिवस टिकतात.
उददेश :
आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्देश होता की, किचन मधल्या भाज्या जास्त काळ टिकाव्या.
साहित्य:-
आम्हाला त्यासाठी वेगवेगळे साहित्य लागले ते खालीलप्रमाणे....
 १. ताडपत्री
 २. शेड नेट .
 ३. L-अँगल (२५*२५*३)
 ४. कडबा
 ५. रेड ओक्सैड
 ६. पाईप
 ७. पोत
साधने:-
वेल्डिंग मशीन,वेल्डिंग रॉड,कटर मशीन,मोजपट्टी,ड्रिल मशीन,पेन्सील,प्लायवूड मशीन ,पॅलीस मशीन .




कृती:-
पहिल्यांदा आम्ही दिक्षित सरांनी सांगितलेली कन्सेप्ट समजावून घेऊन मग नंतर प्रकल्प करण्यास सुरुवात केली.
1.  पहिल्यांदा स्क्रप मधून फ्रेम आणली .
2.  नंतर त्या फ्रेम ला चार पाय वेल्डिंग करून घेतले व नंतर कप्पे म्हणून बारचा उपयोग केला.
3.  नंतर चार बार घेऊन दार म्हणून चारीही बार वेल्डिंग करून घेतले.
4.  नंतर त्या फ्रेमला ग्राइंडिंग करून घेतले.
5.  नंतर त्या फ्रेम ला रेड ऑक्साईड दिला.नंतर ऑईल पेंट दिला.
6.  नंतर शेड नेट शोधून आणली.
7.  फ्रेम चे माप घेऊन त्यानुसार शेड नेट कापून घेतली.
8.  दारासाठी तयार केलेल्या फ्रेम ला शेड नेट शिउन घेतली.तसेच काप्प्यांसाठी लावलेल्या बारला शेड नेट शिउन घेतली.
9.  व नंतर काप्प्यांसाठी लावलेल्या फ्रेम ला शेड नेट शिउन घेतली.
१०.फ्रीज साठी तयार केलेल्या फ्रेम च्या ३ बाजूने शेड नेट शिउन घेतली व तसेच खालच्या बाजूने ताडपत्री शिउन घेतली.
११.फ्रीजच्या वरच्या बाजूला पोत शिउन घेतले.
१२.फ्रीजच्या पाठीमागच्या बाजूने शेडनेटच्या मध्ये दोन पेंडया निट भरून घेतल्या.
१३.नंतर १ इंच असलेला पाईपशोधून आणून त्याला २ mm च्या बीटने छिद्र पडून घेतले.
१४.ते पाईप पाठीमागच्या बाजूला आसलेल्या पेंड्याच्या वरच्या बाजूला बसून घेतला.   
साध्य:-
आम्हाला साध्य करायचे होते कि घरातील फ्रीज कमी किमतीत कसा मिळेल हे साध्य करायचे होते.
उपयोग:-
ह्या फ्रीजचा उपयोग भाजीपाला जास्तीत जास्त टिकवण्यासाठी केला जाईल.
अडचणी:-
आम्हाला प्रकल्प तयार करताना वीजेचा आणि काही साहित्य वेळेवर मिळाले नाही.    
अनुभव:-
ह्या प्रोजेक्ट मधून आंम्हाला साध्या पद्धतीचा व बिन विजेचा फ्रीज कसा बनवायचा ते शिकलो.
                   Costing
अ.क्र
मालाचे नाव
एकूण माल
फुट
दर
एकूण किं
  पोत
१०
१०
Lअंगल
१०.१४kg
३०
४०
४०५
कडबा
१५
३०
रॉड
१२ft
४०
२२०
वेल्डिंगरॉड
१२
शेड नेट
२५०gm
५०

रेड कलर
२५०ml

५०

५०

पाईप


३ ft

१३
३९
total                           =      ८१६
एकूण मालाचा खर्च=८१६ /१५
               मजुरी =५४
ईलेक्ट्रिकसिटी=८१६/१० = ८१
ईलेक्ट्रिकसिटी =मालाचा खर्च+मजुरी +ईलेक्ट्रिकसिटी


एकूण खर्च =१०००/-
               फोटो:-


गुगल स्केचअप वरील आकृती:-