WORKSHOP
११/०७/२०१६ ते १८/०७/२०१६
·
विश्वास सरांनी
स्वतःची व मुलांची ओळख करून दिली.·
साधनांची ओळख करून
दिली .उदा.-लेथ मशीन, co2 मशीन,कटिंग मशीन,इत्यादी.·
मापनाची माहिती
दिली .उदा.-मीटर,किलो,लिटर इत्यादी.·
सरांनी प्रकल्पासाठी पाच विषयांची कल्पना त्यावर प्रोजेक्ट
करण्यास सुचवले .१२/०७/२०१६
· सरांनी मापनाच्या पद्धती व त्यांच्या एकके सांगितली.· मापनाच्या पद्धती सांगितल्या उदा.-ब्रिटीश व मेट्रीक .· मापनाचे कसे रुपांतर करायचे ते सांगितले.उदा.- मीटरचे सेंटीमीटर ,इंच चे फुटात .· मापनावर काही साधी गणित घेतली .