· · विशाल सरांनी ड्रॉईगचा
क्लास घेतला.
·
· त्रिकोणाचे प्रकार व
ड्रॉईगची बेसिक माहिती दिल
· · ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
·
· accountच्या
मॅडमनी account विषयी माहिती दिली.
·
· कम्पुटरचा तास झाला.
· सेफ्टी विषयी माहिती दिली.
No comments:
Post a Comment