१२/०८/२०१६
·
विशाल सरांनी ड्रॉइंगचा
क्लास घेतला.
·
त्यात isometric ड्रॉइंगचे प्रकार घेतले.
·
isometric
circle कसा काढायचा ते शिकवले.
·
isometric
circle खूप सोप्या पद्धतीत शिकवला.
·
सुरुवाती पासून प्रत्येक स्टेप नुसार वेगवेगळ्या पानावर घेतली.
जेणेकरून isometric
circle सर्व मुलांच्या लक्षात राहावा
No comments:
Post a Comment