१९/०७/२०१६
·
· फॅब-लॅबच्या सरांनी ओळख
करून दिली.
·
· लॅबमधील माशिनींची
थोडक्यात माहिती दिली.
· · लेझर मशिनचि माहिती दिली.
·
· त्यासाठी लागणाऱ्या
सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
·
· एक चित्र लेझर मशीनवर कात
करून दाखवले.
No comments:
Post a Comment