Wednesday 28 September 2016

रंगकाम व पॉलिश करणे कलरचे प्रकार पुढील प्रमाणे1. ऑइल पेंट2. सिमेंट कलर3. लस्टर पेंट4. ग्रेन्टेक्स5. ऑईल बॉन्ड1)       पेंटिंग :-एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा टरपेनटर टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.2)       लोखंडावर पेंटिंग:-लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.3)       लाकडावर पेंटिंग :-
 लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.

No comments:

Post a Comment