Monday 3 April 2017

         इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-

                           1) voltage:- इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स

                   2)  करंट:- वायर मध्ये voltage असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५                                                     वायर वापरतात .

                            3) power :- voltage X current = power watt

                   4)  रजिस्टन्स:- रजिस्टन्स X voltage मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस  ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सहा इलेक्ट्रिकल विरोध  दर्शवितो.
 इलेक्ट्रिकल  सप्लाय हा मेन ठिकाणावरून जर ३३००० होल्ट असेल तर तो इथे येयीपर्यंत ११०००  व्होल्टकेला जातो .तो डीपीमध्ये जाऊन डीपी त्याचे तीन भागात करोतो २३०-२३०-२३० अश्या तीन वायर  दिपिमधून घरात विजेची वायर निघते. म्हणजे तीन फेज.

                      5)  आर्थिंग :- आर्थिंगहि शॉट करंट घेऊन जमिनीत मार्फत सर्किट पूर्ण  करून करंट पास करते.  म्हणून करंटलागत नाही. जर वस्तूला आर्थिंग आहे. त्या वायर सप्लाय  मध्ये  कमी रजिस्टन्स असतात म्हणून जिये विरोध कमी तीतून सप्लाय चालू असतो.


                    6)      AC:- अशाप्रकारे लाईटिंग लोड असतो. त्याप्रमाणे बल्ब झाकाझूक होतो पण  डोळ्यांना दर्शवत नाही. 
                            
                                 8)  DC:- असा voltage सप्लाय असतो.
                 9)  MCB:- मॅकॅनिकल इलेक्ट्रिक बोर्ड ;- त्या मध्येएक पट्टी असते ती जास्त लोड आल्यावर गरम    होते आणि बेंड झाल्यावर स्वीच पडतो व पुढील धोका वाचवतो.

           10) सिरीज सर्किट :- यामध्ये voltage दिला जातो.


                 3) काम्पुटर क्लासमधील कम्प्युटर नुसार सेटअप केली जाणारी वायरिंग डिझायनिंग केली.
                   वरील डिझायनिंग नुसार साहित्य आणले .
                      १) प्लॉनिंग करून काम सुरु केले .
                      २) पट्टी फिटिंग करून गेतले .


       बोर्ड कनेक्शन केलेले 



   अडचण :-   
                                           पूर्ण कनेक्शन चेक करताना दोन्ही करंट येत होता. कारण UPSकनेक्शन  करताना मेन थ्री फेजला आर्थिग  दिली नव्हती.म्हणून UPS ला अर्थिगदेऊ हि अडचण दूर  केल्यानंतर पूर्णकनेक्शन लाईट चालू झाली.

 एकूण खर्च  

अ.क्र.
तपशील
नग
दर
एकूण माल
१)
केसिंग कॅपिंग पट्टी
11
49
539
२)
१६A सॉकेट
4
65
260
३)
4X4 PF बोर्ड
4
50
200
४)
4X7 PF बोर्ड
11
70
770
५)
6A सॉकेट
22
25
550
६)
स्वीच
11
15
165
७)
फुज
11
32
352
८)
२.5 वायर
30 मीटर
20
660
९)
1 mm वायर
30  मीटर
10
330
१०)
हेक्सा
1
40
40
११)
ड्रील बीट
1
40
40
१२)
स्ट्रीपर
1
60
60
१३)
इन्सुलेसन टेप
2
10
20
१४)
13X8 स्क्रू
8 डझन
8
64
१५)
मजुरी
22 पोइंट
50/-
1100
16
total
5120/-



  **पट्टी फिटिंग**

       १) आवश्यक बाबी :-
     
     1.  ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे .2.  डिझायनिंग प्लॉन3.  इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे.4.  साहीत्य जाऊन आणले.


     2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे .

                               1.  करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.
                               2.  इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.
                               3.  साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
                               4.  सर्किट माहित  असणे गरजेचे आहे.


**मोटार मेंटेनन्स**

मोटार बद्दल थोडक्यात :-  

Model No : - CSS-18
Power Rating : -  3.0 HP / 2.2 KW
Type : - Open well Pump
Outlet Size in MM :-  50
Head in Meters : -  35-13
Discharge LPH : -  0-34200
Phase : -  Three

मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे.


दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-




 
मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.  मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढून जाल्यावर 
फिजिकल पद्धतीने मोटार चेक करून घेतली. आतून मोटारची वायर कुठून कट आहे कि नाही ते तपासून घेतली. मोटार चा कोणता भाग खराब जाला आहे कि नाही ते बघून घेतला.

असेम्बल सबमर्सिबल मोटार :- मोटार असेम्बल करण्याआधी ती इलेक्ट्रिकली चेक केली. मोटारच्या कोइल कनेक्शन बरोबर आहे कि नाही ते चेक केले. मोटार असेम्बल करताना ज्या पद्धतीने ती दिसेम्बल केली आहे त्या क्रमानेच ती असेम्बल केली. मोटार असेम्बल करताना स्टर्ड एकमेकात निट बसवावे. मोटार असेम्बल करताना रोटर निट फिरतो कि नाही ते पाहावे.



अडचणी :- १) मोटार पाण्यातून बाहेर काढताना त्रास जाला.

         २) मोटार खोलताना स्क्रू गंजल्याने लवकर निघत नव्हते.
         ३) मोटार बसवताना स्टर्द उलटे बसल्याने मोटार पुन्हा दिसेम्बल करावी
            लागली.                      
         ४) मोटार बसवताना फ्रंट व एंड कॅप नित न बसल्याने रोटर निट
            फिरत नव्हता.