**पट्टी फिटिंग**
१) आवश्यक बाबी :-
1. ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे .2. डिझायनिंग प्लॉन3. इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे.4. साहीत्य जाऊन आणले.
2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे .
1. करंट,watt,voltage,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.
2. इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.
3. साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.
4. सर्किट माहित असणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment