Monday 13 March 2017

  
          विज्ञान आश्रम ,पाबळ

सन :-२०१६-२०१७

प्रकल्प अहवाल

विभाग :- शेती पशुपालन

प्रकल्पाचे नाव :- पॉलिहाउस मध्ये कलिंगड उत्पादन घेणे

विद्यार्थ्याचे नाव :- विनायक ठाणेकर.
               सुनील शिवशरण .

प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- २७/१२/२०१६

प्रकल्प समाप्ती दिनांक :-
 मार्गदर्शक शिक्षक :- श्री. शानबाग सर , श्री. लोखंडे सर .
            *अनुक्रमणिका*
अ.क्र.
विषय
१.
प्रस्तावना
२.
उददेश
३.
साहित्य
४.
साधने
५.
कृती
६.
साध्य
७.
आडचणी
८.
अनुभव
९.
खर्च
१०.
नोंदी
११.
फोटो




























प्रस्तावना :- उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते.पण नुस्ते पाणी पिल्याने फक्त शरीराची तहान भागते परंतु शरीराला लागणारी उर्जा मिळत नाही.शीत पेय पिल्याने शरीराला काही वेळा पुरते बरे वाटते परंतु नंतर त्याचे परिणाम दिसून येतात. उदा.-सर्दी, खोकला.... हीच तहान भागवण्यासाठी फळांचा वापर केला तर शरीराची तहान भागतेच परंतु शरीराला लागणारी उर्जा सुद्धा त्यातून मिळते त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत.दुसर्या फळांची तुलना करता कलिंगडा मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते शरीराला जास्त उर्जा मिळते                               


उददेश :- पॉलिहाउस मध्ये कलिंगड उत्पादन घेणे.

साहित्य :- कलिंगड बी [कुल किंग12], शेणखत, गडूळखत, पोल्ट्री मँनिवर, m-४५
         ...          

साधने :- लीहाउस ,फावडे,घेमल,पेईप लाईन, पाण्याचे ड्रीपर,खुरपे,फावरणे यंत्र .

कृती :- ] जमिनीनुसार बेडची रचना तयार करून बेड तयार केल     ]पँलीहाऊसमधिल पाण्याची हवेतील आद्रता तापमान शेटीगचा रिपोर्ट घेतला.                                                        ] ड्रीपर अंतरून गेतले . पाण्याची शेटीग केली.                   ]त्यांनंतर बेड भिझवून दुसर्यादिवशी बी पेरले                          ] पिकानुसार प्रतीटाईम पाण्याची फवारणी केली                        ] तापमान मेंटेनसाठी फोगर लावले.                                ] पँलीहाऊस मधील तापमान सेट करून खते टाकण्यात आली.गांडूळ खत ,पोल्ट्री मँनिवर शेन खत टाकले.                                  ] बिया बेडवर प्रती एक फुटावर ड्रीपर नुसार लावल्या.

साध्य :-  पँलीहाऊस लवकरात लवकर पिक घेणे व पिक चांगल्या प्रकारे घेणे व ऊनळ्यात आश्रम मध्ये कंलीगड देणे .

  


















आडचणी :-
         ] लाईट वेळेवर येईची नाही
         पाण्याच्या प्रशर 

अनुभव:- यातून माल असा अनुभव कि पॉलिहाउस मध्ये पिक घेतल्याने पिक लवकर याते हे समजले.व पिकाची वाढ लवकर होते हे समजले.व मला पॉलिहाउस कसे करायचे व कोणत्या पिकास कोणते औषध मारायचे हे समजले .






.
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किमंत
]
कंलीगड
१० gm
५५०
५५०
]
शेणखत
४० kg
१०
४००
]
शेन
kg
१०
५०
]
दमन
१०ml
१६०
१०६
]
बेसन
१ kg 
१४०
१४०
]
ताक
२५० ml
१२०
३०
]
गुळ
१ kg
४४
४४
]
गोमुत्र
३ L
१५
]
१९-१९ खत
१० gm
१०० रु kg
१ 
१०]
हिवमिक
१० gm
१००
१०
११]
पोल्ट्री मँनिवर
४०
३२०
१२]
गांडूळ खत
१०
८०
१३]
m-४५
१०   gm
५२ रु १०० gm
५.२
१४]
दमन A-४७
१०  gm
३०० रु५० ml
६०
१५]


=
१८११.५


मजुरी

१५%
२७१


ऐकून

=
२.०८२.५





आडचणी :-
         ] लाईट वेळेवर येईची नाही
         पाण्याच्या प्रशर 

अनुभव:- यातून माल असा अनुभव कि पॉलिहाउस मध्ये पिक घेतल्याने पिक लवकर याते हे समजले.व पिकाची वाढ लवकर होते हे समजले.व मला पॉलिहाउस कसे करायचे व कोणत्या पिकास कोणते औषध मारायचे हे समजले

    
                अंदाज पत्रक 

.

दिनांक




काम करण्याची कृती

उत्पादनाची
रीपेरी 

पाणी देण्याची
वेळ 

खता चा डोस  
]
२७-१२-१६
बेड तयार केले
-
३० मी
-
]
२८-१२-१६
खत टाकून पाणी  दिले
-
३० मी
-
]
३१-१२-१६
पाणी दिले
-
३० मी
-
]
--१७-
पाणी दिले
-
३० मी
-
]
--१७
पाणी दिले
-
३० मी
-
]
--१७
पाणी दिले
-
३० मी
-
]
१०--१७
पाणी दिले
-
३० मी
-
]
१२-०१-१७
बी लावले पाणी दिले
-
३० मी
-
]
१४--१७
खुरपणी केली पाणी दिले
- दिवसाने बी फुगले
३० मी
-
१०]
१६--१७
पाणी दिले
-
३० मी
-
११]
१८--१७
पाणी दिले
-
३० मी
-
१२]
२०-०१-१७
पाणी दिले
बी थेडे उगवले
३० मी
-
१३]
२२--१७
पाणी दिले
-
३० मी
-
१४]
२४--१७
पाणी दिले
कोंब आले
३० मी
-
१५]
२६--१७
पाणी दिले
कोंब आले काही रोपांना पाने आली
३० मी
-
१६]
२८--१७
पाणी दिले
-
३० मी
-
१७]
३०-०१-१७
पाणी दिले
-
३० मी
-
१८]
--१७
खुरपणी केली पाणी दिले
कोंब आले काही रोपांना पाने आली
३० मी
हिव-मिक=४ gm
१९]
--१७
गांडूळ खत दिले
-
३० मी
१९-१९=सोडले
२०]
--१७
थोडी बुर्शी जाणवली 
-
३० मी
बुर्शी नाशक=४ ml
२१]
--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
रोपांची उंची ईचं झाली  
३० मी
१९-१९=८ gm
२२]
१०--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
-
३० मी
हिवमिक =४ gm
२३]
१२--१७
खुरपणी करून पाणी दिले 
-
३० मी
-
२४]
१४--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
थोडी-थोडी वेल आले
३० मी
हिवमिक =४ gm
२५]
१६--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
-
३० मी
१९-१९=८ gm 
२६]
१८--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
-
३० मी
हिवमिक =४ gm 
२७]
२०--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
वेली थोड्या लाबं पसरल्या
३० मी
-
२८]
२२--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
-
३० मी
-
२९]
२४--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
-
३० मी
-
३०]
२६--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
काही वेलींना फुल लागले
३० मी
-
३१]
२८--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
-
३० मी

३२]
०२--१७
हिवमिक सोडले पाणी दिले
-
३० मी
-
३३]
--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
सर्व वेलींना फुले लागली
३० मी
-
३४]
--१७
 नाग आळी आळी
-
३० मी
दमन A४७=४ ml
३५]
--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
-
३० मी
दमन =4ML
३६]
१०--१७
ड्रीपर चेक करून  पाणी दिले
फुला  बरोबर काही झाडांना कंलीगड लागले 
३० मी
दमन A४७=४ ml
३७]
१२--१७
१९-१९ पाण्याबरोबर दिले
-
३० मी
दमन =4ML
३८]
१४--१७
हिवमिक सोडले पाणी दिले

३० मी






                  **फोटो**

           स्लरी बनवणे