Tuesday, 25 October 2016
Saturday, 22 October 2016
FABLAB
फॅबस्वीच
उद्देश :- विजेची बचत करणे.
साहित्य :- मोशन सेन्सर(PIR),आर्डीनो युनो बोर्ड,अॅडॅप्टर,७८०५ रेग्युलेटर,जम्पर वायर्स,रिले ड्रायव्हिंग सर्किट ,इ....
साधने :- (सिरीयल पोट पिन),प्रोग्यामिंगसाठी ,ग्लूगन,स्ट्रीपर,इन्सुलेशन टेप,सोल्डरिंग गन,सोल्डरिंग मेटल,कटर..
स्टेप :-
पहिल्यांदा PIR सेन्सोर आर्डीनो बोर्ड ला जोडले .
नंतर आर्डीनो बोर्ड ला रिले ड्रायवर जोडला व त्याच बरोबर ७८०५ जोडून घेतला.
नंतर आर्डीनो बोर्ड मध्ये मोतीओन सेन्सोर चा प्रोग्राम टाकला.
लेझर कटर मशीन च्या सहाय्याने एक बॉक्स तयार करून घेतला. त्या बॉक्स मध्ये सर्व जोडून घेतले व
तो बॉक्स नंतर ड्रीम हाउस मध्ये नेऊन जोडला .
जेव्हा ड्रीम हाउस मध्ये हालचाल होते तेव्हा लाईट चालू होते
आकृती :-

प्रोग्राम:-
//SETUP
void setup(){
Serial.begin(9600);
pinMode(pirPin, INPUT);
pinMode(ledPin, OUTPUT);
digitalWrite(pirPin, LOW);
//give the sensor some time to calibrate
Serial.print("calibrating sensor ");
for(int i = 0; i < calibrationTime; i++){
Serial.print(".");
delay(1000);
}
Serial.println(" done");
Serial.println("SENSOR ACTIVE");
delay(50);
}
////////////////////////////
//LOOP
void loop(){
if(digitalRead(pirPin) == HIGH){
digitalWrite(ledPin, HIGH); //the led visualizes the sensors output pin state
if(lockLow){
//makes sure we wait for a transition to LOW before any further output is made:
lockLow = false;
Serial.println("---");
Serial.print("motion detected at ");
Serial.print(millis()/1000);
Serial.println(" sec");
delay(50);
}
takeLowTime = true;
}
if(digitalRead(pirPin) == LOW){
digitalWrite(ledPin, LOW); //the led visualizes the sensors output pin state
if(takeLowTime){
lowIn = millis(); //save the time of the transition from high to LOW
takeLowTime = false; //make sure this is only done at the start of a LOW phase
}
//if the sensor is low for more than the given pause,
//we assume that no more motion is going to happen
if(!lockLow && millis() - lowIn > pause){
//makes sure this block of code is only executed again after
//a new motion sequence has been detected
lockLow = true;
Serial.print("motion ended at "); //output
Serial.print((millis() - pause)/1000);

Wednesday, 19 October 2016
मापन
वर्कशॉप
११/०७/२०१६ सोमवारमशीन विषय थोडक्यात माहिती ;
१] लेथ मशीन
२] शीट (पत्रा )बेंडिंग मशीन
३] शेअरिंग (कटिंग ) मशीन
४]co२ वेल्डिंग मशीन
५]ब्रेज ग्राईडर
६] स्पॉट वेल्डिंग मशीन
७]आर्क वेल्डिंग मशीन
८]कटर मशीन
वर्कशॉप साधने :
१}स्केअर प्यूब {इंचावर मोजतात }
२}पाईप {डायमीटर मोजली जातात }
३}अंगालाचे प्रकार :L,T,I,C.
४ }रॉड म्हणजे बार
वस्तू जोडण्याचे प्रकार ;_
१]परमनंट जॉईनट ; कायमस्वरूपाचे वेल्डिंग
२]सेमी (अर्धवर)परमनंट जॉईनट : कायमस्वरूपी नसलेला जोड
३]टेमप्ररी : तात्पुरती जोडण्यासाठी {नट बोल्ट}
नट म्हणजे आतून टपिंग असते
बोल्ट म्हणजे बाहेरून थ्रेडिंग असते
ही सर्व माहिती मला विश्वास सारनी दिली .
१२ /७/२०१६
मापन
मापन पद्धती
१ ब्रीटीश मेट्रिक
जुनी मापन पद्धत नवी मापन पद्धती
१ पौंड १ किलो
२ मैल २ मीटर
३ पायली ३ मिली मीटर
४ मन ४ लिटर
५ डझन ५ सेकंद
६ फुट ६ हेक्टर
७ गुंटा
८ इंच
युनिट :
टीप
१ मोठ्या युनिटाचे छोट्या युनिट करताना गुणाकार
२ छोट्या युनिटाचे मोठ्या युनिट करताना भागाकार
गणिताचे सूत्रे
१ आयताचे क्षेत्रफळ सूत्र = लांबी x रुंदी
२ चौकानाचे क्षेत्रफळ सूत्र = बाजू वर्ग
३ वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र =पाय आर चा वर्ग
४] घनफळ सूत्र =लांबी x रुंदी x उंच
४] घनफळ सूत्र =लांबी x रुंदी x उंच
कायम स्वरुपी मापन पद्धती
१] १ सेमी =१० mm
२] १ इंच= २५ mm
३]१ इंच =२.५ सेमी
४] १ फुट =१२ इंच
५] १ मीटर =३.३ फुट
६ ]१ गुंटा = ३३ फुट x ३३ फूट
७ ]१ गुंटा =१० मीटर x १० मीटर
८ ] १ हेक्टर =१०० गुटे
९ ] १ हेक्टर = अडीच (२.५ ) एकर
१० ] १ एकर = ४० गुंटे
११ ] १ लिटर = १००० मिली
१२] १ कि .मी= १०० मीटर
१३] १ ब्रास = १० फुट x १० फुट x १ फुट
१४ ] १ डझन =१२ नग
१५ ] १ खंड = 20 नग
१६ ] १ पौंड = २५० ग्रम
१७ ] १ टन= १००० किलो
१८ ] १ क्विंटल= १००किलो
20 ]१ मीटर = १०० सेमी
बिजागरी चे प्रकार
१] टकरी बिजागरी :- या बिजागरी चा उपयोग सर्व साधरण व विषशे सर्वच कामात वापर केला जातो ते 150 मी मी चा आकारचा असतो .
- २] पार्लमेंट बिजागरी :-या बिजागरी चा उपयोग बाहेरच्या बाजूने उघडण्या साठी या चा वापर केला जातो व खिडक्यान साठी वापर केला जातो .
- ४] टी -बिजागरी :- या बिजागरि चा उपयोग दुकानाचे सेटर लावण्या साठी केला जातो व तलावाच्या मोठे मोठे दरवाजे लावण्या साठी केला जातो .
5] पट्टी बिजागरी :- या बिजागरी चा उपयोग दुकानासाठी वापर केला जातो
उददेश:-सिमेट वीट तयार करणे
साहित्य :- सिमेट , घमेल , फावडे , थापी , वाळू , खडी, ईत्यादी.
विटाचे घनफळ = लाबी *रुदी *उंची
- वरचा भाग तयार करण्यासाठी नार्सल्याच्या वरील गोलाच्या व्यास दोघाच्या मधील अंतर म्हणजे उंची मध्यबिदू तून काढून त्यावर त्यावर आकृती प्रमाणे उतरण नावे द्यावी ABCD वरच्या गोलाच्या ABCD या खालच्या व्यास आहे AC व BD हा जोडल्या नंतर c हा नवा बिदू मिळतो D नतर कंपासच्या साह्याने E टोक वरती ढेवून A व B ला छोटासा अर्ध गोल्स काढवा नवा परीघ मिळतो
३] पियानो बिजागरी :-या बिजागरी चा उपयोग पियानो जाकन्या साठी उपयोग करतात हि बिजागरी अरुद लाब व नाजूक असते .
fab lab
आज आम्ही लेजर कटर शिकलो त्यांमध्ये
बॉक्स बनवण्यासाठी बॉक्स एक सोप्टवेअर्स वापरतात
त्या बॉक्स मेकर म्हणतात आम्ही मोशन सेन्सर
जोडले व ते मोशन सेन्सर ड्रिम हाउस मध्ये
बसवले व त्यांतर विणायल कटर शिकवले
त्यामध्ये मोटारसायकल च्या पेलेट नंबर टाकायचे
शिकवले व टी-शर्ट वर प्रिंटर करायचे
शिकिलो वेगवेगळ्या डिजेईन
Friday, 7 October 2016
Subscribe to:
Comments (Atom)