Tuesday 25 October 2016

Grewater साठी लागणारे दगड गोटे आणण्यासाठी ट्रक्टरवरून  केंदूर येथे गेलो.
दगड गोत्यांचे माप आम्ही दगडाच्या आकारमानावरून ठरवले. ते मोजण्यासाठी आम्ही दीड /दोन इंचाची जाळी घेऊन गेलो होतो.

*आणलेले दगड गोटे ट्रक्टरमधून खाली उतरवले.


No comments:

Post a Comment