Sunday 11 December 2016


दिनांक :१८/११/०२१६
हायड्रो पोणिक चारा बनविणे .(माती विना शेती )


मातीशिवाय पाण्याच्या आधारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करून जनावरांना खाद्य म्हणून देणे .
       मका स्वच्छ धुऊन तो मिठाच्या पाण्यात भिजत ठेवला .त्यानंतर ओल्या गोन्पाठात मोड येण्यासठी ठेवले .ट्रेला छिद्र पाडून POTYASHIAM PRMYAGNET ने धुवून घेतले .
    

नंतर ट्रेमध्ये ५०० ग्र्यम मका घेऊन पसरवला .व चारा तयार होण्यासठी ठेवला .त्याला दर एका तासाने दोन मिनिटे पाणी दिले .१०ते १२ दिवसात हा चारा तयार होतो .हा चारा जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते .त्याचा परिणाम जनावरांच्या दुधावर व तब्येतीवर चांगल्या प्रकारे होतो .
   

     हायड्रो पोणिक चारा                         जनावरांना खाद्य म्हणून उपयोग 

No comments:

Post a Comment