Sunday 11 December 2016


दिनांक :-४/१२/२०१६

फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .

    फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .

भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार ,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर निघालेला कचरा बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून घेतल्या .त्या भाज्या शिजवून घेतल्या .तेल ग्रम करून त्यात लोणचे मसाला टाकले .व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले .नित हलून मुरवण्यास ठेवले .
 

लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
    
अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर
250


२]
फ्लावर
460


३]
मिरची
230


४]
हिरवे वटाने
410


५]
टोम्याटो
720


६]
मिट
200


७]
तेल
300


८]
इंधन
15minit


९]
लोणचे मसाला



१०]
प्याकेजिंग



११]




१२]
एकून खर्च :




        

No comments:

Post a Comment