दिनांक :-३१/१२/२०१६
भाजी वाळवण्यासाठी
ड्रायर अभ्यासणे .
मेथीची भाजी वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला .
ड्रायरचे प्रकार : १] सौरउजेवरचे ड्रायर २]इलेक्ट्रॉनिक ड्रायर
प्रात्यक्षिक कृती :-भाजीचे वजन करून निवडून घेतली .पुन्हा वजन केले .व
क्च्र्याचेही वजन केले .भाजी स्वच्छ धुवून घेतली .त्यातले पाणी काडून घेतले
.ड्रायरचे तापमान मोजून भाजी त्यात पसरवली .योग्य तापमानाला योग्य वेळ सेट केली
.भाजी वालल्या नंतर मापन केले व वजनातील फरक अभ्यासला .
५] भाजीच्या वजनाचे मापन :-
१] एकून भाजी
:- १४.५९० किलो.
२] स्वच्छ भाजी :- ५.११० किलो.
३] कचरा :- ८.३२० किलो.
४] वाळवलेली भाजी :- ६७३
ग्रयम.
असा रिपोर्ट मिळाला .
No comments:
Post a Comment