Sunday 11 December 2016

दिनांक :-१/१२/२०१६
                       रक्त गट तपासणी करणे .

 मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे सोपे जाते .
साहित्य :- एखाद्या रक्ताचा नमुना ,कापूस ,ग्लास स्लाईड (काच )
साधने :- लॅन सेट .
रसायन :- अॅल्कोहल ,anti :-A,B,D.
प्रात्यक्षिक कृती :- “प्रत्येक अवयव यामध्ये द्रवरूप घटक पोहचवण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .”
काही रक्त पेशी :- १] RBCS:- लाल रक्त पेशी .
                                    2]WBCS:- पांढऱ्या रक्त पेशी .
                                    3]PLETETS:-   - -
                 4]PLASMA:- पिवळसर रक्त पेशी .

रक्त तपासणी करण्याची कृती :

           प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत .त्यानंतर कापूस अल्कोहल मध्ये बुडवून बोटाला लावावे .व सुक्ल्यानंतर त्यावर लॅन सेटने हळूच टोचावे .काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घ्यावेत .बोटाला कापूस लावून पकडून ठेवावेत .तीन थेंबामध्ये अनुक्रमे ‘A’ ‘B’’D’अशी नवे द्यावीत .त्यामध्ये ANTI सिरा :मधील अनुक्रमे  A-B-D अशी ड्रॉपर ने थेंब सोडावेत .थेंब मिक्स करून दोन मिनिटे थांबावेत .त्यामध्ये दह्याप्रमाणे घट्ट गुठल्या तयार होतील .ज्यात बदल जान्ह्वेल .दिलेल्या तक्त्यानुसार रक्त तपासावेत .
रक्त तपासताना ABO        RH FAKTR चा वापर करतात .


आकृती :

रक्त गट तक्ता :
     
रक्त गट तपासताना काही छायाचीत्रे :


No comments:

Post a Comment